Mauli

हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबीर

निःशुल्क (Free Shibir)

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,
आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फौंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित,

हिमालयातील ८०० वर्षांपूर्वीच्या ध्यानाची दिव्य अनुभूती सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या प्रत्यक्ष सानिध्यात

दिनांक : १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५

वेळ : संध्याकाळी ५ ते ८

ठिकाण : मुंबई मराठा फूटवाला धर्मशाळा ग्राऊंड, आळंदी, पुणे

HIMALAYAN SAMARPAN DHYANYOG SHIBIR

Date : April 10-12, 2025

Time : 5 PM to 8 PM

Venue : Mumbai Maratha Fruitwala, Dharamshala Ground, Alandi, Pune

तुमची मागील नोंदणी पाहण्यासाठी, तुम्ही नोंदणी करण्यासाठी वापरलेला फोन नंबर वापरा

To view your previous registrations, use the phone number you used to register